![कोकण कला व निसर्ग](/img/default-banner.jpg)
- 226
- 3 203 359
कोकण कला व निसर्ग
India
Приєднався 20 жов 2009
कोकण म्हणजे काय..?
कोकण म्हणजे परमेश्वरने निर्माण केलेली निसर्गभूमी..
कोकण म्हणजे Authentic simplicity..
कोकण म्हणजेच धरतीवरचा स्वर्ग..निसर्गाने भरभरून दिलेल वरदान. कोकणातील कला, निसर्ग व छान छान गोष्टी साठी like, comments, share, and subscribe to my channel. Thank you🙏

Відео
अभंग: माझा देव पंढरी पंढरी : सत्यनारायण महापूजा
Переглядів 733 місяці тому
अभंग: माझा देव पंढरी पंढरी : सत्यनारायण महापूजा
अभंग: नामाचा महिमा स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळ
Переглядів 983 місяці тому
बुवा: श्री संतोष धर्णे कलंबिस्त शिरशिंगे हरिनाम सप्ताह
मालवणी दशावतार श्री तुकाराम गावडे कॉमेडी मास्टर
Переглядів 1954 місяці тому
जय हनुमान दशावतार नाट्य मंडळ
भवसागर हा पार कराया अभंग बुवा श्री लक्ष्मण राऊळ
Переглядів 1545 місяців тому
भवसागर हा पार कराया अभंग बुवा श्री लक्ष्मण राऊळ
बाप्पाचा गजर.... गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
Переглядів 4018 місяців тому
बाप्पाचा गजर.... गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
Amboli kavlesad valley point.. looks like Heaven
Переглядів 10810 місяців тому
आंबोली कावळे साद दरी पॉईंट
Malvani Dashavatar: अश्रुंची झाली फुले मालवणी दशावतार नाटक
Переглядів 28 тис.Рік тому
मोरेश्वर दशावतार नाट्य मंडळ
मालवणी दशावतार नाटक # धमाल कॉमेडी
Переглядів 1,8 тис.Рік тому
श्री देवी माऊली दशावतार इन्सुलि सावंतवाडी
मूर्ती लहान पण कीर्ती महान 🔥🔥🔥 कोकण कलेची शान. Malvani Dashavatar
Переглядів 553Рік тому
ua-cam.com/video/EuHsyUrq8s0/v-deo.html Omkar Dashavatar Natya Mandal कुमार गणेश घाटकर वय वर्ष अवघ 7 कमालीची अभिनय पात्रता ua-cam.com/video/6v8RDUElJy4/v-deo.html
मनोभावे करा देवाचे भजन सुलभ हे सांगणं: नारद श्री पंढरीनाथ घाटकर यांचे सुंदर गायन
Переглядів 168Рік тому
मनोभावे करा देवाचे भजन सुलभ हे सांगणं: नारद श्री पंढरीनाथ घाटकर यांचे सुंदर गायन
मराठी सिनेअभिनेता दिग्दर्शक श्री आदिनाथ कोठारे यांनी सादरकेलेले दशावतारी नाटकातील पात्र ब्रम्हराक्षस
Переглядів 7 тис.Рік тому
मराठी सिनेअभिनेता दिग्दर्शक श्री आदिनाथ कोठारे यांनी सादरकेलेले दशावतारी नाटकातील पात्र ब्रम्हराक्षस
Traditional God arrival function in Konkan. श्री देवी पावणाई रवळनाथ देव आगमन सोहळा: वेर्ले -सटवाडी
Переглядів 897Рік тому
Traditional God arrival function in Konkan. श्री देवी पावणाई रवळनाथ देव आगमन सोहळा: वेर्ले -सटवाडी
श्री महालक्ष्मी प्रासादिक ढोल पथक: बापर्डे- देवगड Dhol Pathak Devgad
Переглядів 479Рік тому
श्री महालक्ष्मी प्रासादिक ढोल पथक: बापर्डे- देवगड Dhol Pathak Devgad
श्रीराम साहिल व श्री सुहास गावडे यांची धमाल कॉमेडी. नाटक काळ भैरव Malavani Dashavatar
Переглядів 49 тис.Рік тому
श्रीराम साहिल व श्री सुहास गावडे यांची धमाल कॉमेडी. नाटक काळ भैरव Malavani Dashavatar
धमाल कॉमेडी 🤩 श्री तुकाराम गावडे यांचे विनोदाचे धमाल चौफेर चौकार आणि षटकार
Переглядів 4,9 тис.Рік тому
धमाल कॉमेडी 🤩 श्री तुकाराम गावडे यांचे विनोदाचे धमाल चौफेर चौकार आणि षटकार
Teri Mai to Prem Diwani.. Ek Number Thumari Sadarikaran❤️👌🏻🎧🎼
Переглядів 574Рік тому
Teri Mai to Prem Diwani.. Ek Number Thumari Sadarikaran❤️👌🏻🎧🎼
Malavani Dashavatar# मालवणी दशावतार शापित राजनंदिनी
Переглядів 30 тис.Рік тому
Malavani Dashavatar# मालवणी दशावतार शापित राजनंदिनी
Malavani Dashavatar# मालवणी दशावतार - शिव महाकाल महान पौराणिक natak
Переглядів 29 тис.Рік тому
Malavani Dashavatar# मालवणी दशावतार - शिव महाकाल महान पौराणिक natak
आर्त हाक...😑दशावतारी श्वास कोंडला राजा तुज वाचोनी..लोकराजा परतूनी येरे... Ladhai
Переглядів 798Рік тому
आर्त हाक...😑दशावतारी श्वास कोंडला राजा तुज वाचोनी..लोकराजा परतूनी येरे... Ladhai
काय बोलले दादा ?? व का? खरंच प्रत्येकाने विचार केला पाहिजे.
Переглядів 2,1 тис.Рік тому
काय बोलले दादा ?? व का? खरंच प्रत्येकाने विचार केला पाहिजे.
Malvani Dashavatar: शाप प्रतिशाप मालवणी दशावतार नाटक. अप्रतिम वेड्याची भुमिका सिद्धेश कलिंगन यांची
Переглядів 16 тис.Рік тому
Malvani Dashavatar: शाप प्रतिशाप मालवणी दशावतार नाटक. अप्रतिम वेड्याची भुमिका सिद्धेश कलिंगन यांची
गौळण: खेळे कान्हा यमुना तटी l Khele Kanha Yamunatati ! Malavani Gaulan
Переглядів 664Рік тому
गौळण: खेळे कान्हा यमुना तटी l Khele Kanha Yamunatati ! Malavani Gaulan
गणेशोत्सव 2022 l पर्यावरण पूरक सजावट l प्रथम पारितोषिक विजेता-2022 l Eco Friendly Decoration.. l
Переглядів 165Рік тому
गणेशोत्सव 2022 l पर्यावरण पूरक सजावट l प्रथम पारितोषिक विजेता-2022 l Eco Friendly Decoration.. l
𝚆𝚊𝚝𝚎𝚛𝚏𝚊𝚕𝚕 𝙺𝚊𝚟𝚊𝚕𝚎𝚜𝚊𝚊𝚍 कावळेसाद दरी धबधबा
Переглядів 168Рік тому
𝚆𝚊𝚝𝚎𝚛𝚏𝚊𝚕𝚕 𝙺𝚊𝚟𝚊𝚕𝚎𝚜𝚊𝚊𝚍 कावळेसाद दरी धबधबा
मामाच्या गावाला जाऊया सुंदर घाट रस्ता हिरवी झाडी पाहूया. बकरा फुलझडी 14 वर्षांनी एकदा फुलणारी 🌾🌴🌳
Переглядів 135Рік тому
मामाच्या गावाला जाऊया सुंदर घाट रस्ता हिरवी झाडी पाहूया. बकरा फुलझडी 14 वर्षांनी एकदा फुलणारी 🌾🌴🌳
Malavani Dashavatar: लोकराजा सुधीर कलिंगण यांचे जुने विडिओ नक्की पहा
Переглядів 361Рік тому
Malavani Dashavatar: लोकराजा सुधीर कलिंगण यांचे जुने विडिओ नक्की पहा
काय झाडी, काय डोंगार अन काय ते फेसाळ धबधबे 😍 माझा कोकण स्वर्गाहून सुंदर - विडिओ नक्की पहा
Переглядів 136Рік тому
काय झाडी, काय डोंगार अन काय ते फेसाळ धबधबे 😍 माझा कोकण स्वर्गाहून सुंदर - विडिओ नक्की पहा
अप्रतिम संगीत साथ:- लंगार श्री दादा राणे कोनस्कर व काका कलिंगण
Переглядів 1,1 тис.Рік тому
अप्रतिम संगीत साथ:- लंगार श्री दादा राणे कोनस्कर व काका कलिंगण
या नाटकाचे अजून व्हिडिओ आहेत का
खुप छान परतु लिहून पाठवावे
वाजंत्री जोमात आणि कलाकार कोमात.
गायनाचा एकही शब्द समजत नाही.का फक्त समजून घ्यावं?
एकदम मस्त आसा 🎉😂😂
Supper sister
Bol ahet ka yache buva
Lyrics astil tr dya buva
यशोदे तुका मी सांगून ठेवतंय ध्यान ठेव कृष्णावर याने लावलाय घोर झाला खट्याळ पोर फिरतोय गोकुळ भर.!! यमुनेच्या तीरावर गेलाय मी पनियाक थंयच पडली गाठ धोंडो मारून फोडल्याणल्या माठ लावल्यानं माझी वाट पदर पसरून तुझ्या पाया मी पडतंय आवर तुझो ह्यो पोर !!1!! भर चौकात चार चौगात पदाराक घातल्याने हात असो केल्यानं गो घात ठेवीन मनात गौळ्याची आमुची जात तुझ्या कृष्णाचा लक्षण कसा तरी दिसतय बघतोय राधेकड !!2!! पोरांका जमवता नकोता शिकवता रात्रीचो घरात शिरता दह्या दुधाची चोरी मारी करता नासाडी सगळ्याची करता शेवटचा तुका मी बजावून ठेवतंय धर हेका धार्या वर !!३!! चाळ्यासारखो फिरता सगळ्यांका छळता घालता ह्यो धुमाकूळ नाक्यावर रवता मुरली वाजवता सगळ्यांका लावल्यानं खूळ दर्शनाक हेच्या मि पण धावतय माया श्रीरधराची अजिता वर !!४!!

लय झकास😂🎉
Ek number maza aawadata kalakar.
👍👍👌👌
Bharich 😍🔥
अप्रतिम
Bharich aasa
किती गोड भाषा आहे, मस्त वाटत नाटक बघताना❤ गावची आठवण येते.
कोकणी भाषा गोड असता, डायापेटीस जाणा नाय.
मालका सारखाच कलाकार आज हयात नाही पण आठवन कायम राहिल "पप्या पारसेकर"
अशी प्रणय क्रीड़ा,विरश्री नाही पहायला मिलत पारसेकर कपनित! कॉमेडी च सगले!!
अशी प्रणय क्रीड़ा,विरश्री नाही पहायला मिलत पारसेकर कपनित! कॉमेडी च सगले!!
खूप छान नाटक आहे खरंच किती वेळा जरी बघितले तरी परत परत बघावेसे वाटते कारण मालवणी भाषेतील गोडवा ,मालवणी भाषेतील काही काही न समजणारे अवघड शब्द पण जर तो मालवणी असेल तर त्याच्या अगदी जवळचे व जिव्हाळ्याचे शब्द या नाटकात आहेत छान नाटक 👌👌👌👌👌
Part 1 chi link dya pls
Mast ❤
सुंदर बुवा ..... गणपती बापा मोरया
सुंदर गायन, कोरस सुंदर
Very nice.....
Thanks a lot
खूप छान 💐
❤
❤
सर या रागाचे नोटेसन कृ पया देण्यात यावे
Superb
राग कोनता वापरलात
Siddhu dada
गौळण बरी गायली आहे.पण शब्दाचां उच्चार बरोबर एकायला येत नाही दूसरा व शेवटचा कडवे ची शेवटची लाईन स्पस्ट नाही येत जरा हीच गौळण बदल करुन परत यू ट्यूब वर टाका
धन्यवाद आपल्या अभिप्राया बद्दल. नक्कीच 🙏🏻
सुंदर लंगार गाणं गायलं
❤ jay shree Krishna ✨❣️😊😊
Mast ❤😂
हे नाटक पाहुन खरंच खूप मजा येते. जेव्हा जेव्हा कंटाळा येतो तेव्हा मी हे नाटक बघतो. मालवणी भाषेची गोडी. खूप सुंदर नाटक.
गाय झोपली घरट्यात गोठ्यात चिऊताई हाहाहा 🤣🤣🤣
सुंदर व खरंच खूपच सुंदर.. बाळा कलिंगण यांची विनोदी शैली खूपच आवडते मला.
खूप छान नाटक. अतिशय सुंदर वेड्याची भूमिका तसेच नारदाची भूमिका साकारली आहे . धन्यवाद कोकण कला व निसर्ग
The end part of the Ghat in this video is Gothevadi side?
Top of the end from both the Sides.
@@Djrawool thanks, great video. I was trying to find the road conditions of this route. Yours was the only video. So this entire route won't be possible in cars right as there is an off road section. If we want to visit one side, which will be the most scenic views side in Monsoon? From Gothevadi?
@@AdithyaRamesh That 4/5 km patch is a bit difficult to drive in a four wheeler during monsoons. from top Gothavewadi to Shivapur. Not so difficult for bikes. If you go via Sangeli Shirshinge, you won't have a problem. At the last point you can take a U turn. The view from that point is very beautiful. In Mansantosh. Fort is in front view... looks beautiful in a foggy climate. like heaven.
@@Djrawool thank you so much
How many kms of bad road?
Around 4/5 kms. This was last year in heavy rainfall and land slides.
नारमुनी सुंदर गायन 👌🏻👍🏻
Narad majhya aatyacha mulga
चाल छान आहे ,शब्द थोडे समजत नाही 👌
धन्यवाद
Shankarchi bhumika sakar keli tyanchi veshbusha apratim👌👌👌🙏🙏🙏👍🌺🌺🌺🌺🌺om, namo, shivai☘️☘️☘️☘️☘️🙏
1no.naradachi bhumika asach kelkarvruticha narad dashavtarat hava chan👌👌👌👌👌👍🙏
Khup sundar natak. Anek Dhanyawaad. KOKANi 🙏
अर्ध अर्ध नाटक का अपलोड केलात?
पुर्ण पहिला प्रवेश अपलोड करायचा ना
😂😂😂😂😂😂 आम्ही मालवणी👌👌👌👏👏👏
Mast
सगळ्यात आमची मालवणी भाषा लय भारी